ति. जानकी आईच्या पश्चात तिचे कार्य पुढे चालवले ते या सर्वांनी ..

ति. कुसुममावशी अर्थात बा

ति. जानकी आईची कन्या. बडोदे येथे त्यांचे वास्तव्य होते. सावलीमध्ये ति जानकी आईनी त्यांना कार्य पुढे चालविण्याबद्दल केलेल्या सूचनांचा उल्लेख आहे.

 

 

ति. कालामावशी

यांचे वास्तव्य डोंबिवली येथे होते. त्यांनी असंख्य भक्तांना जानकीआईचे अनुभव दिले.

 

 

 

ति. अण्णासाहेब

यांचे वास्तव्य बडोदे येथे होते. ते भक्तांच्या कल्याणासाठी विविध ठिकाणी जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असत.

 

 

 

ति. मालुताई

जानकीआईची मुलगी वत्सला यांची ही कन्या आणि ति. अण्णासाहेबांच्या पत्नी.